Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात आंतरराष्ट्रीय योगदिन व बिपिनदादा कोल्हेंच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण संपन्न


 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून मान्यता देवून प्रत्येकाने योग करत त्यातून मनाचा ताण हलका करावा ही शिकवण जगात रुजवली त्याची अंमलबजावणी बुधवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करून कार्यकारी संचालक बाजीरावजी सुतार यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व विषद केले व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त परमेश्वराने दीर्घायुष्य,उत्तम आयूरारोग्य द्यावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.  प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याचे मार्गदर्शक बिपिनदादा कोल्हे यांच्या सामजिक जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलनरेंद्र मोदी यांनी २१ जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून मान्यता देवून प्रत्येकाने योग करत त्यातून मनाचा ताण हलका करावा ही शिकवण जगात रुजवली त्याची अंमलबजावणी बुधवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करून कार्यकारी संचालक बाजीरावजी सुतार यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व विषद केले व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त परमेश्वराने दीर्घायुष्य,उत्तम आयूरारोग्य द्यावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याचे मार्गदर्शक बिपिनदादा कोल्हे यांच्या सामजिक जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत नियमित योगासने करावे असे आवाहन केले. ता कोल्हे,  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत नियमित योगासने करावे असे आवाहन केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.