अहमदनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत महानगरपालिकेने शुक्रवारी स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता यांचा सन्मान केला. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, सभागृह नेता विनीत पाऊलबुधे, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुहे, अजित निकत, डॉ सचिन बांगर, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, मुख्य लेखाधिकारी शैलेंद्र मोरे, सहा. आयुक्त वसावा, शहर अभियंता मनोज पारखे, नगरसचिव एस.बी.तडवी, सहा. आयुक्त ए. डी. साबळे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान, अमोल बागुल, तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.