Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दामिनी, दीक्षा यांची निवड



राजूर : राजूर येथील अॅड. एम. एन. दीक्षा शंकर सोनवणे हिची ५९ किलो वजन गटात औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती (महिला महाराष्ट्र केसरी) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबाबत प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख यांनी सांगितले, की दामिनी व दीक्षा या भारतीय खेळ प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालय साई कुस्ती सेंटरमध्ये कुस्ती प्रशिक्षण घेत आहेत. या स्पर्धेसाठी दीक्षा हिची निवड नगर जिल्ह्यातून आणि दामिनीची पुणे जिल्ह्यातून निवड झाली आहे. दोघींनाही विकास नवले व कुस्ती केंद्राचे कोच तानाजी नरके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.