Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हॉकी टीम गुणतालिकेत अव्वल स्थानी

 


पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवशी मंगळवारी (३० जुलै) मनू भाकेर आणि तिचा साथीदार सरबज्योत सिंग यांनी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यांनी कोरियन जोडीचा पराभव १६-१० अशा फरकाने पराभव केला. ट्रॅप नेमबाज पृथ्वीराज तोंडाइमानवरही नजर असेल. अर्जेंटिनाविरुद्धचा हॉकी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताला आयर्लंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. बॅडमिंटनमध्ये मोठा सामना होणार आहे. सात्विक-चिराग आणि अल्फियान-अर्डियंटो यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, परंतु या सामन्यातील विजेता गट क गटात अव्वल असेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.