Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एसटी कामगारांचे ९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन


मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्या, या मागणीसाठी एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे ९ ऑगस्टपासून राज्यभर आगार व विभागीय पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाचे रूपांतर संपात झाले, तर ऐन गणपतीच्या मोसमापूर्वीच एसटीची वाहतूक पुन्हा दीर्घकाळ कोलमडण्याची शक्यता आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.